LBRY Block Explorer

LBRY Claims • raju-shetty-स्वाभिमानी

6de3837f963a622faf83827974d2f8654c2e7ff1

Published By
Anonymous
Created On
26 May 2023 15:52:05 UTC
Transaction ID
Cost
Safe for Work
Free
Yes
Raju Shetty : स्वाभिमानी शेतकरी पक्ष निवडणुकांच्या रिंगणात | Loksabha Elections 2024 | Sarkarnama
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Raju Shetty : स्वाभिमानी शेतकरी पक्ष निवडणुकांच्या रिंगणात | Loksabha Elections 2024 | Sarkarnama

येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपावरून महाविकास आघाडी आणि युतीमध्ये शीतयुद्ध सुरु असतानाच आता महाराष्ट्रातल्या आणखी एका पक्षाने निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतलीये... शेतकऱ्यांचा पक्ष असलेला स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर आगामी लोकसभा निवडणुका लढणार आहे. याबद्दलची माहिती स्वत: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीच दिली. कोणत्याही पक्षाशी युती करत नसल्याने आपल्यावरही इडी चौकशी होऊ शकते आणि आपण त्यासाठी तयार असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हंटलंय.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

https://www.youtube.com/watch?v=srQbV-1HWt0
Author
Content Type
Unspecified
video/mp4
Language
Open in LBRY